इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- उमरगा शहरातील सामाजीक कार्यकर्ते वसंत प्रेमनाथराव कोथिंबीरे (वय 75) यांचे दि.18 जुलै रोजी सकाळी दहा वाजता हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद गिधन झाले.वसंत कोथिंबीरे हे अॅड.मोहनराव कोथिंबीरे यांचे भाऊ व पत्रकार सुमित कोथिंबीरे यांचे वडील होत.त्यांच्या पश्चात पाच भाऊ,चार मुले,दोन मुली,व सुने नातवंडे असा मोठा परिवार आहे.
