भाजप तालुका अध्यक्ष माधव पवार यांचा वाढदिवस उत्साहात साजरा


इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- उमरगा तालुका भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष माधव पवार यांचा 44 वा वाढदिवस उमरगा नगर पालिकेत
साजरा करण्यात आला.
यावेळी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष तथा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष  कैलास शिंदे यांनी भाजपा तालुका अध्यक्ष माधव पवार यांच यथोचित सत्कार केला.यावेळी जिल्हा परिषद सदस्य दिग्विजय शिंदे,  नगर सेवक अरुण इगवे,अमर वरवटे,आकाश शिंदे, माजी सैनिक शंकर नागदे,राम कांबळे,शरद जाधव, अमोल तानवडे,सिद्धेश्वर माने,विठ्ठल चीकुंद्रे,यांच्यासह भाजपाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post