लोहारा तालुका विधिज्ञ मंडळाच्या अध्यक्षपदी अँड. माशाळकर तर सचिवपदी अँड.मोरे


इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- लोहारा येथील विधिज्ञ मंडळाच्या अध्यक्षपदी अँड.एस.व्ही.माशाळकर तर सचिवपदी अँड.तुकाराम मोरे यांची निवड करण्यात आली.
माजी अध्यक्ष अँड.रामदास जाधव यांच्या अध्यक्षतेखाली विधीज्ञ मंडळाची बैठक घेण्यात आली.या बैठकीत नविन विधीज्ञ मंडळाची  कार्यकारणीची सर्वानुमते निवड करण्यात आली. यावेळी विधीज्ञ मंडळाच्या उपाध्यक्षपदी अँड. देविदास जाधव,सहसचिवपदी अँड.सत्यवान अडसूले,कोषाध्यक्षपदी अँड.अतुल कुलकर्णी यांची निवड करण्यात आली.यावेळी नुतन पदाधिकाऱ्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.यावेळी अँड.डी. आर.पाटील,अँड.मल्लीनाथ वचने -पाटील,अँड.महेश जट्टे, अँड.के.डी.मोरे,अँड.बादुले,अँड.सागर पनुरे, अँड.जाणकर,अँड.सुनिल कोरे,अँड.डी एम जाधव, अँड.पी.व्ही.घोडके,यांच्यासह वकील मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post