
मूर्तीजापूर :- मूर्तीजापूर शहरातील अवैध धंदे करणाऱ्या कडे शहर ठाणेदारची करडी नजर आहे
मूर्तीजापूर शहरात नव्याने रूजू झालेले ठाणेदार दत्तात्रय अव्हाडे यांनी सर्व अवैध धंदे करणाऱ्यांना सर्व धंदे बंद ठेवण्याचे आदेश दिले होते जर कोणी मला नियमांचा भंग केला तर त्यांला कारवाईचा समाना करावे लागेल तेव्हा पासुन सर्व धंदे बंद होते पंरतु इंटीमेशन देऊनही सदर एक क्लब चोरीने सुरू होता त्यावर जिल्हा पोलीस अधीक्षक पथकाने धाड टाकून कारवाई केली शहरात अवैध दारू जुगार वरली रूजू होताच ठाणेदार दत्तात्रय आव्हाळे यांनी बंद करण्याची सक्ती करून कठोर कारवाईचा इशारा सुध्दा शांततासमिती च्या बैठकीत दिला होता आता स्वता ठाणेदार आव्हाळे प्रत्येक गल्लीत फिरून कडक रित्याने गस्त करून आवैध धंदे करणारे कडे करडी नजर ठेवत आहे कारवाईच्या भिती मुळे अवैध व्यवसायकामध्ये भय निर्माण झाल्याच्या चर्चा शहरात सुरू आहे