- बोरगाव मंजूत मनोरंजनातून भावणात्मक पथनाठ्याने केली धमाल
- पोलिसांनी विविध कवाहिती मधून स्वरसक्षणाचे गिरवले धडे
- मुली व महिलांचा अप्रतिम प्रतिसाद
ओसामा शाह
बोरगाव मंजू :- जननी उपक्रमा अंतर्गत आत्मसरक्षणाचे धडे घेऊन स्वालंबी बनावे असे प्रतिपादन मूर्तिजापूरच्या पोलीस उपविभागीय धिकारी कल्पना भराडे यांनी शांताबाई भावणात्मक पंथ नाटयाच्या अध्यक्षीय भाषण करते वेळी त्या संत गजानन महाराज सभागृहात बुधवारी ते बोलत होते.
जननी 2 हा उपक्रम जिल्हापोलिस अधीक्षक एम कलासागर , अप्पर पोलीस अधीक्षक विजयकांत सागर , यांच्या संकल्पनेतून व पोलिस उपविभागीय अधिकारी कल्पना भराडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील महिला व युतीना एका क्लिकवर व एका कॉल वर मदत मिळावी म्हणून जननी 2 मार्फत पोलीस यांच्या शांताबाई , भावनात्मक पथनाट्च्या माध्यमातून निलेश गाडगे, व संजय भगत यांच्या टीमने मुली, व महिलांमध्ये होणारे हुंडाबळी, मुलींची होणारी छळखाणी , गरब लिंग निधान, मुलं, मुलींचा भेदभाव, मीडियाची वापराची पद्धत , मुलींवर अत्याचार, इत्यादी विषनवार शांताबाई या भावनिक पंथ नाट्या द्वारे
"कायदह्याने मला सज्ञान केलं ग बया" या अभिण्याने भावनिक करून धमाल उढुन दिली. त्याच वेळी कराटे व विविध कवायती करुन आत्मसारक्षणाचे धडे दिले, त्यामुळे
मुलींचा अत्मविसवास वाढला,
या वेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी पोलीस उपविभागीय अधिकारी काल्पना भाराडे, आयोजक तथा मर्गदरसेक ठाणेदार विजय मगर, प्रमुख उपस्तिथी संत गजानन महाराज सेवा समितीचे डॉ. केशव काळे, नरेंद्र निवाने, संजय लोखंडे, हे मांचाकवर जपस्तीत होते. या वेळी प प. ना. विधाल्याचे व बोर्डे विध्यालयाचे मुली उपस्तीत असून,शिक्षिका अल्का बोर्डे,प्रा. वासुदेव डांगे , पवार सर , जमादार कानडे , यांच्या सह उपस्तीत होते.आभार खुपिया मदनकर यानी मनले.
आपल्यावर जर कोणी अत्याच्यार करीत असेल, आमिश दाखून छळ करीत असल्यास तर पोलीस हेल्प लाईन नंबर 100/112 क्रमांकाचा किंवा 1098 /1091 चाईल्ड वेल्फेअर ला तातकाळ मदत म्हणून वापर करावा.
ठाणेदार विजय मगर

