आष्टा का ग्रामपंचायतकडुन आत्महत्याग्रस्त कुटुंबातील महिलेला 15 हजार रुपयाचा धनादेश वाटप


इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- लोहारा तालुक्यातील आष्टाकासार ग्रामपंचायतकडून बळीराजा चेतना अभियाना अंतर्गत आत्महत्याग्रस्त कुटूंबातील सरोजिनी शिदोरे यांना पंधरा हजार रुपयाचा धनादेश देण्यात आला.
 यावेळी सरपंच सुनील सुलतानपुरे,उपसरपंच दत्तात्रय गाडेकर,ग्रामविकास अधिकारी डी.आय.गोरे,सचिन सोमवंशी,नागनाथ बबले,संजय शिदोरे,सचिन शिदोरे, सागर पाटील,प्रभाकर सोमवंशी आदी उपस्थित होते.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post