किशोर पवार यांची भारतीय बंजारा क्रांती दल प्रदेश उपाध्यक्ष पदी निवड


इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :-  उमरगा तालुक्यातील मुरूम येथील किशोर शंकर पवार यांची भारतीय बंजारा क्रांती दल प्रदेश उपाध्यक्ष (युवा आघाडी म्हणून निवड करण्यात आली आहे.
यांची भारतीय बंजारा क्रांती दला चे प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे माननीय नंदू (भाऊ) पवार यांनी नियुक्ती पत्र देऊन सादर पदावर निवड केली आहे. त्यामुळे मुरूम परिसर तथा तालुक्यातून व जिल्ह्यातून
अभिनंदन करण्यात येत आहे.
  किशोर पवार यांच्या नियुक्तीनंतर त्यांच्या मित्रपरिवार व बंजारा क्रांती दलाच्या व मानवाधिकार न्याय सुरक्षा परिषद कार्यकर्त्याच्यावतीने यांचा सत्कार करुन पढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post