
जाहिरात
लोहारा/प्रतिनिधी :-लोहारा येथील हायस्कूल उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्रा.व्यकंट दगडू चिकटे हे जानेवारी 2018 मध्ये घेण्यात आलेल्या राज्य पात्रता परीक्षा ( सेट ) उत्तीर्ण झाले आहेत.याबद्दल हायस्कूल लोहारा उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य सुधाकर पांचाळ,वसंत राठोड,विठ्ठल वचने पाटील,सतिश जट्टे,संजय घोडके, गोपाळ सुतार,भानुदासराव चव्हाण महाविद्यालयाचे उप प्राचार्य प्रा.विरभद्रेश्वर स्वामी,प्रा.देविदास चव्हाण, पाटील,महामुरे मॅडम,दिक्षित मॅडम,मक्तेदार मॅडम, खुणे सर,प्रा.जसवंत बायस,माधवराव हणमशेट्टी, बालाजी शिंदे,हरी लोखंडे,अमोल बिराजदार आदींनी, अभिनंदन केले आहे.