आकोट न पा.तील कचर्‍याची अवाजवी निवीदा शिवसेना सभापतीच्या तक्रारीची दखल घेवुन अखेर जिल्हाधीकारी यांनी केली रदद.



जाहिरात
आकोट :- शहरातील कचरा उचलण्यीची जी अदांजे दिड कोटी रुपायाची नुकसानाची जी निवीदा मजुंर करण्यात आली होती ती आकोट शहरातील जनतेची लुट होती ही बाब लक्षात घेवुन आकोट शहरातील जनतेच्या बाधीलकी ठेवुन शिवसेना गटनेते तथा सभापती मनिष रामाभाउ कराळे यांनी जिल्हाधीकारी वपालकमंत्री व शिवसेना आमदार गोपीकीसन बाजोरीया याच्याकडे तक्रार करुन .
जाहिरात

याबाबत आवाज उठवला यावर आकोट न.पा.च्या सर्वसाधारण सभेत काँग्रेस भाजप शिवसेना भारीप च्या तेविस नगरसेवकांनी विरोध करुण आपन या प्रकरणात सहभागी नाहि याची दखल सुद्धा घेण्यात आली आज रोजी ही निवीदा रदद करुन नवीन निवीदा राबविण्याचे आदेश जिल्हाधीकारी यांनी दिले आपण यापुर्वीच जाहीर केले की आकोट शहरातील जनतेवर कोणताही अन्याय सहन करणार नाही शिवसेना नेहमी आकोट शहरातील जनतेसोबत असेल ही भुमिका माझी यापुढेही राहील.
जाहिरात

यासाठी ज्यांनी पाठीबा दिला त्याचे सुद्धा मोलाचे योगदान आहे यापुढेही आकोट शहरातील जनतेची लुट ज्याठीकाणी होईल त्या ठीकाणी शिवसेना आपल्या स्टाईल मधे आवाज उठवुन तो प्रर्यन्य हाणुन पाडेल ..

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post