जाहिरात
जितेश कारीया
हिवरखेड :- पतंजली याेगपीठ हरिद्वार प्रणीत तालुका याेग समिति तर्फे याेग, प्राणायाम व ध्यान , निसर्गाेपचार निशु:ल्क शिबिराचे आयाेजन सहदेवराव भाेपळे विद्यालयाच्या प्रांगणात दि.१०मे ते २१मे पर्यत करण्यात आले हाेते. महात्मा फुले शिक्षण संस्थेचे संस्थापक मा.दादासाहेब भाेपळे यांच्या हस्ते द्विप प्रजलित करुन शिबिराचा प्रारंभ करण्यात आला.
या शिबिरामध्ये मधुमेह,उच्च रक्तदाब,हदयविकार,माेटापा,सर्दी,डिप्रेशन,डाेकेदुखी,गुडघेदुखी, काेलेस्टाॅल,कानाचे आजारावर ध्यान याेग प्राणायाम व निसर्गाेपचार पद्धतीने याेग शिक्षक नामदेवरावजी इंगळे याच्या मार्गदर्शनात घेण्यात आले.
जाहिरात
शिबिराचे आयोजन पतंजली योग समिती,भारत स्वाभिमान,युवा भारत,पतंजली किसान सेवा समिती,पतंजली महिला याेग समिती तेल्हारा- हिवरखेड तालुका यांच्या संयुक्त विद्यामानाने करण्यात आहे होते.
शिबिरांच्या समाराेपाला प्रमुख उपस्थितीत संस्थेचे सहकार्यवाहक मा.श्यामशील भोपळे, पोलीस पाटील प्रकाश गावंडे,चंद्रशेखर बाेहरा पतंजली याेग समिति तालुका प्रभारि,जितेंद्र लखाेटिया किसान सेवा समिति तालुका प्रभारी, मार्गदर्शक सुभाष भगत,याेग शिक्षक नामदेवराव इंगळे या प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते शिबिरार्थि यांना सहभागीता प्रमाणपत्र देण्यात आली.