लोहारा शहरातील उस्मान पटेल यांचे निधन


जाहिरात

इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :-लोहारा शहरातील उस्मान फतरु पटेल (वय52) यांचे अल्पशा आजाराने दि.26 मे रोजी पहाटे 2:30 वाजायच्या सुमारास घरी निधन झाले आहे.यांचा दफन विधी दि.26 मे रोजी दुपारी शहरातील गाजीपीर कब्रस्तान मध्ये करण्यात आला.यांच्या पाश्चात आई,वडील,पत्नी,चार मुली,एक बहीण असा परिवार आहे.
जाहिरात

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post