उमरगा तालुका (प्रतिनिधी) चेतन पवार
भीक मांगो आंदोलनास शेकडोनी उपस्थिती राहणार
फुलसिंगनगर तांडा "भीक मांगो आंदोलन बैठक संपन्न...
फुलसिंगनगर तांडा ला गेल्या 70 वर्षा पासून रस्ता नाही यासाठी बसव प्रतिष्ठाण च्या वतीने जानेवारी 2018 पासून आंदोलन चालू आहेत....
दि. 13 रोजी फुलसिंग तांडा येथे सामाजिक कार्यकर्ते तथा बसव प्रतिष्ठाण अध्यक्ष रामलिंग पुराणे यांनी "भीक मांगो आंदोलन" उमरगा ते मंत्रालय याबाबत बैठक आयोजीत करून नागरिकांना आंदोलनाची रूपरेषा याबाबत चर्चा झाली. दि. 29 मे ते 1 जून रोजी उमरगा तहसील ते मंत्रालय आंदोलनाची तारीख जाहीर करण्यात आले. 29 मे रोजी सुरुवात होणाऱ्या हे आंदोलन उमरगा, दाळींब,येनेगुर,जळकोट,नळदुर्ग, सोलापूर, मोहोळ,इंदापूर,भिगवण,पुणे,पनवेल असे अनेक गावोगावी भीक मागाण्यात येणार आहे आणि जमलेली भिकेची रक्कम मुख्यमंत्री यांना दि. 01.06.2018 रोजी मंत्रालयात जाऊन सुपूर्द करण्यात येणार आहे. या आंदोलनास शेकडोनि उपस्थिती राहतील.
मुरूम परिसरातील विविध तांडा वासीयांचा आंदोलनास प्रतिसाद....
मुरूम व परीसरातून विविध तांड्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद देत यावेळी नाईक नगर(सुं) सरपंच योगेश राठोड, गणेश नगर सरपंच संजय चव्हाण, सेवालाल जयंती उत्सव मंडळ अध्यक्ष संतोष राठोड, फुलसिंगनगर तांडा नागरिक उपस्थित होते.