जाहिरात
चंद्रपूर मधील ताडोबा अभयारण्यात पहिल्यांदाच काळ्या बिबट्याची (black leopard) नोंद झाली.
बेल्जीयम वरून आलेले टुरिस्ट कपल यांना कोळसा वनपरिक्षेत्रातील शिवनझरी मधील पाण्याच्या टाकीवर काळ्या बिबटाचे संध्या ५.१५ च्या दरम्यान दर्शन झाले.
त्यांच्या पाठोपाठ नागपूर वरून आलेले टुरिस्ट अमृत नाईक यांना सुद्धा त्या काळ्या बिबटाचे अचूक दर्शन झाले.
जाहिरात
बाहेरदेशातून आलेले जंगलप्रेमी जोडपे हे चंद्रपूर मधील ताडोबा अभयारण्यासाठी खूपच मोठे वरदान ठरलेले आहेत.
त्याच पाठोपाठ चंद्रपुरातील ताडोबा अभयारण्यप्रेमी यांच्यासाठी सुद्धा खूप मोठी आश्चर्यकारक आणि आनंदाची बातमी ठरलेली आहे.

आजचा दिवस काळा बिबट्या म्हणून साजरा करण्यात यावा, अशी सूचना
Reply