भारिप बहुजन महासंघ प्रणित सम्यक विद्यार्थी आंदोलन तालुकास्तरीय बैठक सिद्धार्थ विद्यालय येथे संपन्न



अतुल नवघरे
लाखपुरी : २५, भारिप बहुजन महासंघ प्रणित सम्यक विद्यार्थी आंदोलन तालुकास्तरीय बैठक सिद्धार्थ विद्यालय येथे संपन्न झाली. बैठकीत उपस्थिती मध्ये मा.सचिन शिराळे, मा.नितेश किर्तक,मा.अमोल सिरसाट यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी संजयभाऊ नाईक,संजयभाऊ तायडे,सम्राट डोंगरदिवे,मोहन वसुकार,बाळा शितोळे,नितीन टाले,प्रसिन्नजित कांबळे,नाजुकराव सिरसाट,संजय चौरपगार इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

कार्यक्रमाचे आयोजन किरण डोंगरदिवे,अक्षय आटोटे,मनोज तायडे,रणजीत शिरसाठ यांनी केले तर सूत्र संचालन व आभार प्रदर्शन शुभम वर्घट व रमन नाईक यांनी केले.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post