इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- लोहारा शहरातील क्रांतीसुर्य महात्मा फुले जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी सचिन माळी तर उपाध्यक्षपदी दिनेश माळी यांची निवड करण्यात आली आहे. लोहारा शहरात महात्मा फुले युवा मंचच्यावतीने क्रांतीसुर्य महात्मा फुले जयंती उत्सव समितीची बैठक अविनाश माळी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.या बैठकीत सर्वानुमते जयंती उत्सव समितीची निवड करण्यात आली.
या बैठकीत अध्यक्षपदी सचिन माळी,उपाध्यक्षपदी दिनेश माळी,सचिवपदी संदिप माळी,अदिंची निवड करण्यात आली.यावेळी नगरसेवक श्रीनिवास माळी,राजेंद्र क्षिरसागर,आमोल माळी, संतोष माळी,सोमनाथ माळी,शरण फुलसंदर,बाळू माळी,बजरंग फुलसंदर,ज्ञानेश्वर क्षिरसागर,आदिनाथ फुलसंदर,आशोक क्षिरसागर,आशोक काटे,गणेश माळी,विश्वनाथ फुलसंदर,महेश माळी,गणेश फुलसंदर,मारूती फुलसंदर,शंकर फुलसंदर,प्रशांत क्षिरसागर,गजानन माळी,बंटी माळी,शशिकांत माळी,चंद्रकांत माळी,यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

