अचलेर येथे मोफत गॅस सिलेंडर चे वाटप


इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- अचलेर येथे पंतप्रधान उज्वला योजने अंतर्गत  लोहारा तालुक्यातील अचलेर येथे मोफत गॅस सिलेंडर चे वाटप करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच प्रकाश लोखंडे होते.या वेळी सर्व लाभार्थ्यांना मोफत गॅस सिलेंडर वाटप करण्यात आले.यावेळी प्रमुख म्हणुन उपसरपंच गुरूबाई दिलीप माळगे,ग्रा.पं.सदस्य राजेंद्र पाटील,ऋुतुजा अनंत घोडके,विजय अंगुले,डोंगरे मलिनाथ कुंभार,गुरुसिंग बायस,दिलीप पुजारी,
जगदिश सुरवसे,अमोल पुजारी,दयानंद माळगे, मलिनाथ स्वामी,पुनम पाटील,लक्ष्मी कांबळे,आदी उपस्थित होते.यावेळी पंतप्रधान उज्वला या योजने विषयी जगदीश सुरवसे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post