तेल्हारा :- छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आज 4मार्चला तेल्हारा येथे सकाळी 9 वाजता श्री लटि याल भवानी मंदिर येथे महादेवाच्या पिंडीला दुग्धाभिषेक व आरती पूजन नंतर 10 वाजता शिवसेना जनसंपर्क कार्यालय येथून मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे नंतर5वाजता शिवसेना जनसंपर्क कार्यालय येथून भव्यदिव्य स्वरूपात शोभायात्रा काढण्यात येणार आहे तरी सर्व आजी माजी पदाधिकारी व सर्व शिवसासनिकांनी मोठया संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन शिवसेना व युवा सेना तेल्हारा तालुका व शहराच्या वतीने करण्यात आले आहे
तेल्हारा येथे आज शिवसेनेच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन