अमरावती :- एन.एस.यु.आय या काँग्रेसप्रणीत विद्यार्थी संघटनेच्या नुकताच झालेल्या दिल्ली येथील राष्ट्रीय बैठकीत महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जीच्या ओजस मोरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मीडीयामध्ये पक्षाची प्रतिमा सुधारण्यासाठी एन.एस.यु.आय ने राष्ट्रीय पातळीवर पहिल्यांदाच मीडीया टीम बनवली असुन त्यात देशभरातील ४० लोकांचा समावेश आहे. महाराष्ट्रातुन ओजसची निवड या टीममध्ये करण्यात आली आहे. ओजसने आपल्या यशाबद्दल एन.एस.यु.आय चे राष्ट्रीय अध्यक्ष फैरोज खान,राष्ट्रीय महासचिव शिवराज मोरे व करिश्मा ठाकूर, मीडीया प्रभारी निरज मीश्रा, मीद्राश मॅथीव यांचे तसेच एन.एस.यु.आय चे राष्ट्रीय प्रतीनिधी रोशन बिट्टु, महाराष्ट्र प्रदेश सचीव निनाद मानकर,युवक काँग्रेसचे लोकसभा अध्यक्ष बबलू बोबडे,जिल्हा महासचिव निलेश गुहे, जिल्हाध्यक्ष ऋषीराज मेटकर, महासचीव रुग्वेद सरोदे,उपाध्यक्ष संकेत साहु इ.चे आभार मानले आहेत. विद्यार्थ्यांच्या हितासाठी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलु देशमुख, आ.यशोमती ठाकुर, आ.विरेंद्र जगताप,संजयभाऊ खोडके ,मा.आ.रावसाहेब शेखावत,शहरअध्यक्ष किशोर बोरकर,बबलू शेखावत,विलास इंगोले यांच्या नेतृत्वात पुढील वाटचाल करण्याची इच्छा ओजसने व्यक्त केली आहे.
महाराष्ट्र प्रदेश एन.एस. यु.आय(विद्यार्थी काँग्रेस)च्या प्रदेश प्रवक्ता पदी ओजस मोरे यांची निवड.