ताडकळर प्रतिनिधी :- छञपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त मौजे माखणी येथे कार्यक्रम घेण्यात आला .यावेळी प्रमुख अतिथी म्हणून गोविद आवरगंड होते .तर कार्यक्रमाचे अध्यक्ष सुदाम आवरगंड हे होते . यावेळी मान्यवरांनी छत्रपती शिवाजी राजेंच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व तसेच हानुमान मदिर ते छत्रपती शिवाजी महाराज चौका पर्यंत पायी मिवणुक काढण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये मध्यो भव्य भगवा ध्वजवदंन करण्यात आले.
या प्रसंगी मंचकराव आवरगंड, केरबाजी आवरगंड, सुदाम आवरगड, लीबाजीराव पौळ, चालक मालक संघटनेचे नवनाथदादा आवरगंड, पञकार गोविद मठपती यांची प्रमुख उपस्थिती होती.कार्यक्रम यशस्वीतेसाठी दिपक आवरगंड, संपती आवरगंड ,सदीप आवरगंड, नवनाथ आवरगंड, सतीश आवरगड, आदिनाथ काळे, गिरी आवरगंड, वामन आवरगड, नारायन गोळेगावकर, गोविद पौळ, धनजय आवरगंड, विनायक आवरगंड, गोविद आवरगड, सचीन आवरगंड, परमेश्वर दुधाटे आदींनी पुढाकार घेतला.
