मा.आ.गोपिकीशीनजी बाजोरिया यांचा हस्ते तेल्हारा येते शिवसेना जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन


तेल्हारा प्रतिनिधी :- आज दिनांक रोजी स्थानिक श्री लटीयाल भवानी प्रतिष्ठान येथे आज दिनांक 25 फेब्रुवारी ला सकाळी 11 वाजता आमदार गोपिकीशनजी बाजोरिया यांच्या हस्थे शिवसेना जनसंपर्क कार्यालयाचे आयोजन करण्यात आले आहे.या उद्घाटन सोहळ्याचा अध्यक्ष स्थानी माजी आ.संजय गावंडे राहणार असून प्रमुख अतिथी म्हणून  शिवसेना सहसंपर्क प्रमुख श्रीरंगदादा पिंजरकर
जिल्हा प्रमुख नीतीनबाप्पू देशमुख उपजिल्हाप्रमुख दिलीप बोचे गोपाल दातकर युवासेना जिल्हा प्रमुख विठ्ठल पाटील सरप आधी मान्यवर उपस्थित राहतील तरी तेल्हारा येथी शिवसेना जणसंपर्क कार्यलयाचा उदघाटन सोहळ्याला शिवसेना व युवासेना चा आजी माजी पदाधिकाऱ्यांनी व समस्त शिवसैनिकांनी उपस्थित राहावे अशे आहावान तालूका प्रमुख विजय मोहोड शहर प्रमुख विक्रांत शिंदे यांनी केले असे प्रसिद्धी प्रमुख प्रवीण वैष्णव यांनी कळवले आहे

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post