![]() |
चरणशिंह चौहान
- राणी पद्मवतीच्या सन्मानासाठी काढला होता मोर्चा
मुखेड -प्रतिनिधी - राजपुत संघटना व सर्व हिंदू संघटनाच्या वतीने राणी पदमावतीच्या सन्मानासाठी मोर्चा काढुण मुखेड तहशिलदार अतुल जटाळे व पोलीस निरीक्षक अधिकारी चोबे साहेब व मनोहर टकीजच्या मालकाला निवेदन देण्यात आले यावेळी भाजपा जिल्हा सरचिटनिस माधव आण्णा साठे .शिवसेना तालुका प्रमुख बालाजी पा. कबनुरकर राजपुत संघटना अध्यक्क्ष देवैन्दसिंह चौहान उपाध्यक्ष पृथ्वीसिंह चौहान सचिव मुकेशसिंह ठाकुर किशोरसिंह चौहाण सतिष चौहाण .अमरसिंह ठाकुर .देविचरणसिंह चौहाण .चरणसिंह सचिन श्रीरामे चौहाण .नगर सेवक विनोद आडेपवार शंकर नाईनवाड.किष्णा पुलगमवार.विशाल गायकवाड .गणेश कास्टेवाड.विशाल वाडेकर.रवि गदंपवाड.धनराज चौहाण .कृष्णा कामजे.तुलजासिंह चौहाण युवराजसिंह चौहाण .उमेशसिंह चौहाण संजय वाघमारे.गजानन अकुलवाड.सचिन पाटील सर्व हिंदू संघटना उपस्थित होते .
