![]() |
- पहिला व तिसरा क्रमांक पटकाविला
- अमरावती विद्यापीट गुणवत्ता यादी
- बारावीतही बोर्डातून प्रथम दुतीय
बोरगाव मंजू :- हलाखाची परिस्थिती असूनही जिद्द आणि चिकाटीच्या बळावर बोरगाव मंजू येथील करुणा आणि भावना या भगिनींनी संत गाडगे बाबा अमरावती विध्यापिठाच्या बी.ऐ. च्या गुणवता यादीत अनुक्रमे पहिला आणि तिसरा क्रमांक पटकावून आपले गाव बोरगाव मंजू व संत गजानन महाराज महाविध्यालयांचे नाव लवकीक केले. आठराविश्व दारिद्र असल्याने घरात शिक्षणाचे कोणतेच वातावरन नसतानाही शिरसाठ भिगिनींनी मिळवलेले हे यश कवतुकास्पद आहे . शिरसाठ कुटुंब बोरगाव मंजू येथील सिद्धार्थ नगरातिल एका छोट्या घरात करुणा आणि भावना राहतात.त्यांचे वडील बंडू शिरसाठ हे आपले छोटेसे किरणांचे दुकान लावून परिस्तीवर मात करत आपली उपजीविका भागवतात.अश्या परिस्तितीत शिक्षण घेत त्यांनी बरावीतही अमरावती बोर्डातून करुणाला प्रथम 90.33% मिळविले व भावणाने दुतीय क्रमांक 90% मिळवून महाराष्ट्र तुन दुतीय व तृतीय क्रमांक मिळवून आपल्या आई वडिलांचे नाव लवकीक केले.तसेच त्यांचा अर्थ शास्त्र या विषयात शिक्षण घेत असून डॉ.बाबासायब आंबेडकर अभ्यासिकेच्या मधेमांतून मार्गदरसेंन तथा अकोला येथे USPC ची तयारी करीत असून त्या दोघी बहिणींना कलेक्ट्रर व्हायचे आहे.त्यांच्या या नयनदीप यशाबद्दल सर्व स्तरातून त्यांचे कवतुक करीत असून आभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
( मंजिले उन्हीको मिलती है जिनके सपणोमे जाण होती है
पंकोसे कुछ नाहि होता होस्लोसे उंडान होती है ) -अस त्यांच्या बद्दल म्हणावंसं वाट तो-
पंकोसे कुछ नाहि होता होस्लोसे उंडान होती है ) -अस त्यांच्या बद्दल म्हणावंसं वाट तो-