लोहारा शहरातील शंकरराव जावळे पाटील महाविद्यालयात वृक्षारोपन कार्यक्रम संपन्न


इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- राज्य शासनाच्या 13 कोटी वृक्ष लागवड या कार्यक्रम अंतर्गत लोहारा शहरातील शंकरराव जावळे पाटील महाविध्यालयात वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी महाविद्यालयाच्या प्रांगणात लिंब,गुलमोहर,
चिंच,करंज,शेवरी,अशा विविध दहा प्रकारची 101 वृक्ष लावण्यात आले.या वेळी महाविद्यालयाचे प्राचार्य
बी.बी.मोटे,रासेयो कार्यक्रमाधिकारी प्रा.डॉ.एम.एल. सोमवंशी,आर.एस.धप्पाधुळे,यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ महाविद्यालय समन्वयक प्रा.डॉ.बी.एस. राजोळे,पी.बी.मगर,प्रा.एस.एस.कदम,प्रा.डॉ.आर. एम.सूर्यवंशी,प्रा.व्ही.यु.पाटील,प्रा.डी.एन.कोटरंगे,प्रा. डॉ.सी.जी.कडेकर,प्रा.डॉ.पी.वि.माने,प्रा.व्ही.डी. आचार्य,प्रा.पी.के.गायकवाड,प्रा.डॉ.एस.व्ही.सोनवणे,  प्रा.एस.एन.बिराजदार,प्रा.एन.व्ही.अष्टेकर,कार्यालय अधीक्षक विनोद जावळे पाटील,बी.बी.सगर,डॉ. शिरीष देशमुख,एन.बी.माने,पी.यु.पाटील,पी.टी. राठोड,एस. एस. फुगटे,परमेश्वर कदम,यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post