उमरगा तहसील ते मंत्रालय मुंबई भिक मांगो आंदोलन तुर्तास स्थगित

जाहिरात

इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- दि. 29 मे रोजीचे उमरगा तहसील ते मंत्रालय मुंबई भीक मांगो आंदोलन तूर्तास स्थगित करीत असल्याची माहीती बसव प्रतिष्ठाणचे संस्थापक अध्यक्ष रामलिंग पुराणे यांनी दिली आहे.
जाहिरात
उमरगा तालुक्यातील फुलसिंगनगर तांडा येथे गेली 70 वर्षापासुन रस्ता नाही.तरी या रस्त्याच्या कामासाठी निधी नाही असे शासनाने कळविले होते.या कामासाठी आम्ही भिक मागो आंदोलन करणार होतो.परमतु आमचे दि. 29 मे रोजी होणारे उमरगा तहसील ते मंत्रालय मुंबई पर्यंतचे हे भीक मांगो आंदोलन निलेश ठाकूर,कक्ष अधिकारी ग्राम विकास व जलसंधारण आणि अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद उस्मानाबाद यांच्या लेखी पत्रानुसार तूर्तास आमचे आंदोलन 01 जून 2018 पर्यंत स्थगित करीत आहोत.तरी दि.30 मे रोजी आम्हाला निर्णय नाही भेटला तर आमचे आंदोलन सत्र सुरू राहील असे यावेळी सांगीतले.
जाहिरात

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post