- शिक्षण विभागाचा आदेश
याबाबत मुप्टा उर्दु शिक्षक संघटनेच्या वतीने दि.१६ फेब्रुवारी रोजी पक्ष देवून सुट्टी देण्याची विंनती केली होती. त्यावरून २६ फेब्रुवारी रोजी विशेष सुट्टी जाहीर करण्यात आली. तसेच उर्दु माध्यमांच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक (कनिष्ठ महाविद्यालय) शाळांच्या मुख्याध्यापकांनी त्यांना विशेषसुट्टी जाहीर करण्याबाबत सुचना दिल्या. यासबंधी शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई यांच्या वतीने सहसचिव डॉ.सुवर्णा खरात यांनी एका परिपत्रकाद्वारे शिक्षण आयुक्त पुणे, शिक्षण संचालक माध्यमिक व प्राथमिक यांना आदेशीत करण्यात आले.
