मूर्तिजापूर :- कपाशी पीकावर शेंदरी बोंड अळीचा प्रादुर्भाव दिसून आली आहे, अळीच्या नियंत्रणासाठी कामगंध सापळे लावणे हे कपाशी पीकासाठी उपयुक्त ठरेल असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
कृषी सहायक ए. पी. तायडे यांनी ब्रम्ही, टिपटाळा, शहातपूर शिवारात पहाणी केली असता कपाशी पीकावर शेंदरी बोंड अळीचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. या अळीचे नियंत्रणासाठी कामगंध सापळे हेक्टर पंधरा ते वीस सापळे अशा बेताने लावावे असे आवाहन करुन याचे प्रात्यक्षिक ब्रम्ही येथे शेतकऱ्यांना देण्यात आले.
यावेळी उपस्थित मोहम्मद शहाबुद्दीन बाळू सांगोळे महिंद्रा जामनिक
