उमरगा तालुका ÷(प्रतिनिधी) मा,श्री,चेतन पवार
श्री क्षेत्र तुळजापूर येथे गेले अनेक वर्षी पासूनच रेल्वे प्रश्ना बाबत आज पर्यंतच्या रेल्वे मंञ्याकडे निवेदन दिल्ली येथे जाऊन दिले.पण फक्त आश्वासन मिळाले. पण पदरात काही पडलेले नाही. पण शनिवार चैञ पोणिॅमा तुळजा भवानीच्या दारात केंद्रीय रेल्वे मंञी मा. पीयूषजी गोयल आले असता. सोलापूर ते उस्मानाबाद रेल्वे मार्ग करावा. या मागणीचे निवेदन येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, युवक व विद्यार्थी यांची नेते संदीप गंगणे,आनंद कंदले, सुरज जगदाळे,राहुल साठे , अभिजित कदम, दुगेॅश साळुंके, किशोर साठे, संमथ॔ पैलवान, आदिसह कार्यकर्ते यांनी दिले.
